Modern accommodation, thoughtful amenities and excellent service!
Pure Veg Family Restuarant
AC/NON AC Lodging
Luxury Baquet Hall
Fresh.
Authentic.
Modern.
The Best Hotel in Shrigonda
आम्ही हॉटेल 🌟A-Star Inn🌟 सज्ज आहोत श्रीगोंद्यातील व श्रीगोंदा मध्ये येणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी.🤩
✨श्रीगोंदा मध्ये पोटभर😌 व चविष्ट😋 शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आजच भेट द्या हॉटेल "A- Star " ला.
"एकदा खाल तर परत परत याल" या वाक्याचं सर्वात उत्तम💯 उदाहरण म्हणजे हॉटेल 🌟"A star"
श्रीगोंदा मध्ये सर्वोत्कृष्ट💯 राहण्याची🏢 सोय मिळण्यासाठी अतिशय आलिशान व सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या 🏪हॉटेल A-Star च्या लॉज ला पर्याय नाही.
तुमच्या सर्व कार्यक्रमांच्या 🎖️अव्वल दर्जाच्या नियोजनासाठी अतिशय प्रशस्थ असा Banquet हॉल उपलब्ध आहे फक्त आणि फक्त हॉटेल A Star🌟 मध्ये.
अशे सर्व वैशिष्टये एकाच छताखाली मिळण्याचे श्रीगोंद्यातील एकमेव 🎖️सर्वोत्कृष्ट हॉटेल.
आजच भेट द्या 🤩
🗺️पत्ता :- दौंड जामखेड रोड ,श्रीगोंदा